Templates
Design निवडा, live पाहा
कोणताही demo फोनवर उघडा. नाव, फोटो, रंग आणि मजकूर तुमचे टाकू. साइट मराठी, हिंदी किंवा English मध्ये. ₹2,999 पासून, ७ दिवसांत सुरू.
डॉक्टर आणि क्लिनिक
वेळा, सेवा, डॉक्टरांची माहिती आणि अपॉइंटमेंट बटण.
Live demo पाहा →हॉटेल आणि कॅफे
किमतीसह मेनू, फोटो, वेळा आणि टेबल बुकिंग.
Live demo पाहा →शाळा आणि क्लासेस
कोर्स, batch वेळा, फी आणि प्रवेश चौकशी.
Live demo पाहा →दुकान आणि ऑनलाइन विक्री
किमतीसह वस्तू, WhatsApp वर ऑर्डर किंवा ऑनलाइन पेमेंट.
Live demo पाहा →Portfolio आणि personal
एखाद्या व्यक्तीचे काम, माहिती आणि संपर्क: architect, डॉक्टर, वकील, कलाकार.
Live demo पाहा →व्यवसाय आणि कंपनी
सेवा, कोणत्या क्षेत्रांसाठी काम आणि चौकशी फॉर्म.
Live demo पाहा →रिअल इस्टेट
किंमत, आकार आणि site visit बुकिंगसह प्रॉपर्टी.
Live demo पाहा →Landing page
एक पेज, एक ऑफर, एक बटण: ads, नवीन सुरुवात आणि कार्यक्रमांसाठी.
Live demo पाहा →